Logo

शिवमल्हार को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.

आपली माणसं, आपली संस्था

योजनेबद्दल

मुदत ठेव ही एक गुंतवणूक योजना आहे ज्यामध्ये ठराविक कालावधीसाठी पैसे ठेवले जातात.

व्याजदर कालावधी आणि गुंतवणूकदाराच्या प्रकारानुसार ठरतो.

आवश्यक कागदपत्रे

प्रकार कागदपत्रे
ओळखपत्र पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / कार्यालयीन ओळखपत्र
पत्ता पुरावा आधार कार्ड / वीज बिल / रेशन कार्ड

**अटी व नियम लागू.

महत्वाच्या सूचना

  • मुदतपूर्व पैसे काढल्यास 2% कमी व्याज मिळेल.
  • किमान गुंतवणूक हजारांपासून सुरू होते.
  • अटी व नियम लागू.

पात्रता

  • अर्जदार सभासद असावा किंवा प्रवेश फी भरावी.
  • किमान वय 18 वर्षे असावे.
  • 18 वर्षांखालील असल्यास पालक आवश्यक.
  • व्यवस्थापकाची मंजुरी आवश्यक.
Fixed Deposit