Logo

शिवमल्हार को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.

आपली माणसं, आपली संस्था

योजनेबद्दल

या योजनेद्वारे ग्राहक दररोज थोडी बचत करून चांगला परतावा मिळवू शकतात.

व्याज तपशील

दैनिक रक्कम 6 महिने (3%) 1 वर्ष (6%) 2 वर्षे (7%)
509,20718,75338,943
10018,41437,50777,886
20036,82975,0131,55,772
50092,0711,87,5333,89,430
1,0001,84,1433,75,0657,78,860

*अटी व नियम लागू.

महत्वाच्या सूचना

  • रक्कम दररोज जमा करणे आवश्यक आहे.
  • मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम लागू आहेत.
  • व्याजदर धोरणानुसार बदलू शकतो.

आवश्यक कागदपत्रे

प्रकार कागदपत्रे
ओळखपत्र पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / कार्यालयीन ओळखपत्र
पत्ता पुरावा आधार कार्ड / वीज बिल / रेशन कार्ड

*अटी व नियम लागू.

पात्रता

  • अर्जदार संस्थेचा सभासद असावा.
  • किमान वय 18 वर्षे असावे.
  • वैध ओळखपत्र आवश्यक आहे.
  • शाखा व्यवस्थापकाची मंजुरी आवश्यक आहे.
Daily Deposit