Logo

शिवमल्हार को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.

आपली माणसं, आपली संस्था

ठेवीवर कर्ज म्हणजे काय?

आपल्या ठेव खात्यावर आधारित दिले जाणारे कर्ज.

कर्ज तपशील

कर्ज मर्यादा ठेव रकमेच्या 80% ते 90% पर्यंत
कालावधी 36 महिने ते 60 महिने
व्याज दर ठेव व्याजदर + 2%
उद्देश वैयक्तिक किंवा व्यावसायिक गरजांसाठी

अटी व आवश्यकता

  • अर्जदार सभासद असावा
  • वैध ठेव खाते आवश्यक
  • KYC कागदपत्रे आवश्यक
  • हमिदार आवश्यक असू शकतो
  • व्यवस्थापकाची मंजुरी आवश्यक
  • कर्ज करार आवश्यक
*अटी व नियम लागू.

अर्ज फॉर्म डाउनलोड करा

डाउनलोड करा
Deposit Loan