Logo

शिवमल्हार को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.

आपली माणसं, आपली संस्था

खातेधारक आठवड्यातून दोन वेळा पैसे काढू शकतो आणि ठेव करण्यावर कोणतीही मर्यादा नाही. हे खाते सर्वसाधारण लोक, महिला, व्यावसायिक व गटांसाठी योग्य आहे.

बचत खात्यावर वार्षिक 4% व्याज दिले जाते.

खाते उघडण्यासाठी किमान रु. 100 आवश्यक आहे.

व्याज दर

कालावधी व्याज दर
बचत खाते 4.00%
1 वर्ष 6.00%
2 वर्षे 7.00%

*अटी व नियम लागू.

आवश्यक कागदपत्रे

ओळखपत्र पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / कार्यालयीन ओळखपत्र
पत्ता पुरावा आधार कार्ड / वीज बिल / रेशन कार्ड

योजनेबद्दल

  • ✔ व्यक्ती संस्थेचा सभासद असावा.
  • ✔ वय किमान 18 वर्षे असावे (कमी असल्यास पालकाची सही आवश्यक).
  • ✔ जुन्या सभासदाचा संदर्भ आवश्यक.
  • ✔ शाखा व्यवस्थापकाच्या मंजुरीनंतर खाते उघडले जाईल.
Saving Account