पेन्शन बचत योजना
पेन्शन बचत योजना
ही योजना निवृत्तीनंतर सुरक्षित भविष्यासाठी नियमित बचत करण्यास मदत करते.
कागदपत्रे
| प्रकार | कागदपत्रे |
|---|---|
| ओळखपत्र | पॅन कार्ड / आधार कार्ड / मतदार ओळखपत्र |
| पत्ता पुरावा | वीज बिल / रेशन कार्ड / आधार कार्ड |
योजनेबद्दल
- अर्जदार संस्थेचा सभासद असावा.
- नियमित बचत करणे आवश्यक आहे.
- मॅच्युरिटी नंतर रक्कम काढता येईल.
- व्यवस्थापकाची मंजुरी आवश्यक आहे.