Logo

शिवमल्हार को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.

आपली माणसं, आपली संस्था

भविष्यातील गरजांसाठी (उदा. विवाह) तयार केलेली विशेष बचत योजना.

मासिक गुंतवणूक कालावधी परतावा रक्कम
₹650 62 महिने ₹50,000
₹1,295 62 महिने ₹1,00,000
₹1,705 50 महिने ₹1,00,000
₹2,390 37 महिने ₹1,00,000
₹5,000 36 महिने ₹2,04,700
₹5,000 64 महिने ₹4,02,000
*अटी व शर्ती लागू.

कागदपत्रे

प्रकार कागदपत्रे
ओळखपत्र पॅन कार्ड / आधार कार्ड / मतदार ओळखपत्र
पत्ता पुरावा वीज बिल / रेशन कार्ड / आधार कार्ड

योजनेबद्दल

  • अर्जदार सभासद असावा.
  • दर महिन्याला नियमित रक्कम भरणे आवश्यक.
  • मॅच्युरिटी नंतर रक्कम काढता येईल.
  • व्यवस्थापकाची मंजुरी आवश्यक.
Kanyadan Saving Scheme