Logo

शिवमल्हार को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.

आपली माणसं, आपली संस्था

जमीन कर्ज म्हणजे काय?

जमीन खरेदी किंवा विकासासाठी दिले जाणारे कर्ज.

कर्ज तपशील

कर्ज मर्यादा पात्रतेनुसार
कालावधी 36 महिने ते 120 महिने
व्याज दर 15.00% वार्षिक
उद्देश जमीन खरेदी किंवा विकासासाठी

अटी व आवश्यकता

  • अर्जदार सभासद असावा
  • जमिनीची कागदपत्रे आवश्यक
  • KYC कागदपत्रे आवश्यक
  • उत्पन्नाचा पुरावा आवश्यक
  • हमिदार आवश्यक
  • जमिनीची पडताळणी आवश्यक
  • व्यवस्थापकाची मंजुरी आवश्यक
*अटी व नियम लागू.

अर्ज फॉर्म डाउनलोड करा

डाउनलोड करा
Land Loan Scheme