Logo

शिवमल्हार को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.

आपली माणसं, आपली संस्था

ही योजना निवृत्तीनंतर सुरक्षित भविष्यासाठी नियमित बचत करण्यास मदत करते.

कागदपत्रे

प्रकार कागदपत्रे
ओळखपत्र पॅन कार्ड / आधार कार्ड / मतदार ओळखपत्र
पत्ता पुरावा वीज बिल / रेशन कार्ड / आधार कार्ड

योजनेबद्दल

  • अर्जदार संस्थेचा सभासद असावा.
  • नियमित बचत करणे आवश्यक आहे.
  • मॅच्युरिटी नंतर रक्कम काढता येईल.
  • व्यवस्थापकाची मंजुरी आवश्यक आहे.
Pension Saver