आवर्ती ठेव
दर महिन्याला निश्चित रक्कम जमा करण्याची योजना.
योजनेबद्दल
दर महिन्याला निश्चित रक्कम जमा करण्याची योजना.
नियमित बचतीद्वारे मोठी रक्कम तयार करण्यासाठी उपयुक्त.
महत्वाच्या सूचना
- मुदतपूर्व पैसे काढल्यास 2% कमी व्याज.
- हप्ता न भरल्यास दंड लागेल.
- 6 महिने हप्ता न भरल्यास खाते बंद होईल.
- किमान गुंतवणूक ₹100 आहे.
- मॅच्युरिटी नंतर 1 महिन्यात रक्कम दिली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
| प्रकार | कागदपत्रे |
|---|---|
| ओळखपत्र | पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / कार्यालयीन ओळखपत्र |
| पत्ता पुरावा | आधार कार्ड / वीज बिल / रेशन कार्ड |
पात्रता
- सभासद असणे आवश्यक.
- किमान वय 18 वर्षे असावे.
- 18 वर्षांखालील असल्यास पालकाची सही आवश्यक.
- 80% पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध.
- व्यवस्थापकाची मंजुरी आवश्यक.